Maharashtra Bharti 2023: लिपिक-टंकलेखक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लेखापाल पदांसाठी मोठी भरती, वाचा संपूर्ण माहिती

goverment job

Maharashtra Bharti 2023:- सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विविध परीक्षांच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता हा काळ एक सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. याच भरतीच्या अनुषंगाने जर आपण केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालय नवी दिल्ली त्यांचा विचार केला तर त्यांनी 18 जानेवारी 2019 रोजी एक नवीन … Read more