मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यात चक्क 46 शाळा अनधिकृत, ‘या’ शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका, पहा यादी
Maharashtra Schools : आज पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विदर्भ विभागातील जिल्हे वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली असून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांच्या माध्यमातून … Read more