महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी धक्कादायक बातमी! राज्यातील 7 हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील मराठी शाळा संकटात आल्या आहेत. राज्यातील मराठी शाळांचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत चालले आहे आणि ही बाब मराठी अस्मितेसाठी मोठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवले जात आहे. पालक आपल्या … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना लागू होणार नवीन वेळापत्रक ! शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चे सुधारित वेळापत्रक जाहीर ! शासन GR पहा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या स्थितीला 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयावर तासिका विभागणी लागू आहे. पण 16 / 4 / 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच … Read more

महाराष्ट्रातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी पहिली ते पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025 – 26 … Read more

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कुलूप ! शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा आज पहिला दिवस. महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या अर्थातच 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा आज पहिलाच दिवस होता आणि आज राज्यभरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. विदर्भ वगळता … Read more

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यात चक्क 46 शाळा अनधिकृत, ‘या’ शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका, पहा यादी

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विदर्भ विभागातील जिल्हे वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली असून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांच्या माध्यमातून … Read more

राज्यातील 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 16 जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार ‘ही’ सुविधा, परिवहन मंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : उद्यापासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू झाल्यानंतर आता राज्य बोर्डाच्या शाळा सुद्धा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून राज्य बोर्डाच्या शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा विभागातील जवळपास 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 … Read more

महाराष्ट्रातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार ? अखेरकार शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर!

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांची घंटा कधी वाजणार ? या प्रश्नाचे उत्तर अखेरकार शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. खरे तर गेला काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार हा प्रश्न उपस्थित करत आहेत. 9 जून रोजी सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्यात आणि त्यानंतर राज्य बोर्डाची शाळेची घंटा … Read more

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार ? 16 जून की 23 जून ? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती. आज जून महिन्याची 11 तारीख उजाडली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय. खरेतर, या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणारा … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शिक्षकांची थेट सेवा समाप्ती होणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. 16 जून 2025 पासून महाराष्ट्राचे बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 ची सुरुवात होणार आहे. या दिवशी राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होतील आणि विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा ! राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

Maharashtra News

Maharashtra News : आज 10 जून 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत राज्यातील काही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इयत्ता पहिली वर्गाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बालभारतीने इयत्ता पहिली वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल ? सोशल मीडियामध्ये व्हायरल होतंय नवीन वेळापत्रक

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात सुट्ट्या लागल्यात आणि शिक्षकांना मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्या लागल्यात. दरम्यान आता लवकरच राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाकडून सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार या संदर्भातही राज्य … Read more

यंदा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार ! शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सुट्ट्याच वेळापत्रक समोर

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय शाळांसाठी सुधारित कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार? ही माहिती समोर आली आहे. खरंतर, नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 हे … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी ! निकाल जाहीर झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीचा निकाल दहावीच्या आधीच जाहीर करण्यात आला पण यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल हे वेळेच्या आधीच लागले आहेत. खरे तर दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी आणि दहावीचा निकाल … Read more

राज्यनिहाय शाळा कधी ओपन होणार ? महाराष्ट्रातील शाळांची घंटा कधी वाजणार ? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Schools : देशभरातील विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. पण विद्यार्थी आता शाळा उघडण्याची वाट पाहत आहेत. खरेतर तापमान वाढू लागले की बहुतेक शाळा त्यांच्या वार्षिक उन्हाळी सुट्ट्या जाहीर करतात. देशातील महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू सारख्या राज्यांनी 2025 साठी त्यांचे कॅलेंडर सुद्धा जारी केले आहेत. जवळपास सर्वच राज्यांनी हवामान परिस्थिती, शैक्षणिक … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार, समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. मात्र पुढील महिन्यात विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपतील. अलीकडेच सीबीएसई बोर्डाकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या संदर्भात मोठी माहिती जारी करण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या 8 जूनला समाप्त होतील आणि या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा … Read more

10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट, 31 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 5 मे 2025 रोजी राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करताना दिसत आहेत. अकरावीच्या … Read more