मोठी बातमी ! एसटी महामंडळाच्या लालपरीची आसन व्यवस्था बदलणार, 1 जानेवारीपासून ST Bus मध्ये राहणार अशी आसन व्यवस्था

Maharashtra ST Bus Seating Arrangement : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. एसटी महामंडळाच्या लाल परी मधून दररोज लाखो नागरिक प्रवास करत असतात. महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटी मधून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान या लाखो एसटी प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून नेहमीच वेगवेगळे निर्णय घेतले जात असतात. एसटी प्रवाशांचा प्रवास अधिक … Read more