ब्रेकिंग ! राज्य कर्मचारी पुन्हा जाणार संपावर; ‘या’ मुख्य मागणीसाठी कर्मचारी पुन्हा उपसणार संपाच हत्यार, पहा….
Maharashtra State Employee Strike : राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील 18 लाख राज्य शासकीय सेवेतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना या मुख्य मागणीसाठी संपावर गेले होते. राज्यातील लाखों कर्मचाऱ्यांनी 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञय … Read more