कोकणात होणार Greenfield Expressway मुंबई-सिंधुदुर्ग जोडणार समृद्धीच्या धर्तीवर !

Greenfield Expressway

Greenfield Expressway : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई- सिंधुदुर्ग या कोकण ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या आखणीस गुरुवारी मान्यता देण्यात आली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील १८ तालुक्यांतून ३८८ किमी लांबीचा सहापदरी महामार्ग उभारला जाईल. या महामार्गामुळे कोकणातील दळणवळण गतिमान होऊन औद्योगिक विकास व पर्यटनास वाव मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. … Read more