राज्य शासनाचा मोठा निर्णय ! महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणार मुद्रांक शुल्कात मोठी सूट, ‘त्या’ जाचक अटीही झाल्यात रद्द
Maharashtra News : नारीशक्ती, या जगातील अर्धी जनशक्ती स्त्री आजही समाजात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. खरंतर महिलांनी आता आपल्या कार्याचा ठसा जवळपास प्रत्येकच क्षेत्रात उमटवला आहे. महिला आता केवळ चूल आणि मूल या फॉर्मुलामध्ये सेट होत नाही. आता महिलांनी हा फॉर्मुला ब्रेक करत वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. आता महिला राजकारण, समाजकारण, व्यवसाय, शिक्षण इत्यादी … Read more