महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील कलाकारांना किती मिळते मानधन? एका भागाचे मानधन पाहाल तर व्हाल अवाक
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा एक सगळ्यांचा पसंतीचा आणि खूप लोकप्रिय असा मराठी कॉमेडी शो असून गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा एक मनोरंजनपर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक उत्कृष्ट असे विनोदी कलाकार असून आपल्याला हा कार्यक्रम पाहताना हसवण्यासाठी कोणत्याही प्रकारची कसर या कलाकारांच्या माध्यमातून सोडण्यात येत नाही. महाराष्ट्राची हास्य जत्रा ही … Read more