Mahashtami Sanyog 2023 : 100 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग, चार राशींना होईल भरपूर फायदा !

Mahashtami Sanyog 2023

Mahashtami Sanyog 2023 : शारदीय नवरात्रीची महाष्टमी 22 ऑक्टोबर म्हणजेच आज आहे. या दिवशी महागौरी मातेच्या आठव्या रूपाची पूजा केली जाते. अनेकजण या दिवशी कन्यापूजाही करतात. त्याचा उत्साह देशभर पाहायला मिळतो. यावेळची महाष्टमीची तारीख ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ मानली जात आहे. या दिवशी सवर्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहेत. तर शनि कुंभ राशीत असल्यामुळे … Read more