महाविकास आघाडीतुन काँग्रेस बाहेर ; विधानसभा निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार, 288 जागांवर उमेदवार उतरवणार ?
Mahavikas Aaghadi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागावाटपाससंदर्भात चर्चा सुरू आहे. अशातच मात्र महाविकास आघाडीच्या खेम्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीत आहेत. … Read more