Savings Scheme : 2 वर्षात 2 लाख रुपये गुंतवून मिळेल उत्तम परतावा; जाणून घ्या कोणती आहे योजना ?
Mahila Samman Savings Scheme : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) ची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली. हे 1 एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आले. या योजनेअंतर्गत कोणतीही महिला खाते उघडू शकते. या योजनेवर महिलांना ७.५ टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहेत. जे तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाईल. कोणताही खातेदार वार्षिक 1000 ते … Read more