Mahindra Electric Car : महिंद्रा करणार धमाका ! बाजारात आणणार 2-दरवाज्यांची इलेक्ट्रिक कार; असणार हे जबरदस्त फीचर्स

Mahindra Electric Car : देशात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमती (Fuels Rate) गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्यांचा (Electric Car) पर्याय निवडत आहेत. अनके कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च केल्या आहेत. आता महिंद्रा कंपनी पुन्हा एकदा मार्केट गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.   भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक … Read more