Mahindra Bolero Neo Plus : महिंद्रा बाजारात आणणार 9 सीटर कार, सर्वात शक्तिशाली इंजिनसह कारमध्ये येणार खास फीचर्स; जाणून घ्या
Mahindra Bolero Neo Plus : जर तुम्ही महिंद्राचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी लवकरच बाजारात एक मोठा धमाका करणार आहे. कारण महिंद्रा आपल्या बोलेरोची 9 सीटर आवृत्ती आणणार आहे. महिंद्रा बोलेरो निओची ही लांब व्हीलबेस आवृत्ती आहे, ज्याची नुकतीच चाचणी करण्यात आली आहे. या कारचे नाव महिंद्रा बोलेरो निओ प्लस … Read more