Mahindra Car Sales : ग्राहकांना धक्का! कायमच्या बंद होणार कंपनीच्या ‘या’ लोकप्रिय कार
Mahindra Car Sales : महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या कार्सच्या किमतीत कमालीची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांना आता कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा कंपनीकडून ग्राहकांना खूप मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण कंपनीच्या काही 3 कार्सची विक्री थांबली आहे. त्यामुळे … Read more