भारतात लवकरच लॉन्च होणार Mahindra XUV 400; टिझर रिलीज
Mahindra XUV 400 : महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या महिन्यात 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या नवीन INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित पाच नवीन इलेक्ट्रिक वाहने सादर केली. त्याच वेळी, आता या महिन्यात 8 सप्टेंबर रोजी, महिंद्राचा इलेक्ट्रिक मोबिलिटी विभाग महिंद्रा XUV400 कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यासाठी सज्ज आहे. वास्तविक, आनंद महिंद्रा यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर महिंद्रा ऑटोमोबाईल्सच्या … Read more