Mahindra Cars : अर्रर्र ‘त्या’ प्रकरणात Scorpio-N आणि XUV700 मालकांना धक्का! कंपनीकडे परत न्यावी लागणार कार ; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Mahindra Cars : तुम्ही देखील मागच्या काही दिवसात महिंद्राची दमदार कार Mahindra Scorpio-N किंवा Mahindra XUV700 SUV खरेदी केली असले तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महिंद्राने एक मोठा निर्णय घेत आपल्या लोकप्रिय कार्स Mahindra Scorpio-N आणि Mahindra XUV700 SUV रिकॉल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्राने वेंडर क्वालिटी कंट्रोलच्या कारणास्तव या दमदार SUV रिकॉल केले … Read more