Mahindra SUV : महिंद्राच्या “या” गाड्यांवर मिळत आहे बंपर सूट; जाणून घ्या ऑफर…
Mahindra SUV : SUV उत्पादक महिंद्राकडून त्यांच्या अनेक कारवर ऑफर आणि सवलती दिल्या जात आहेत. रोख सवलत आणि मोफत अॅक्सेसरीजच्या स्वरूपात ग्राहकांना ऑफर देण्यात येत आहेत. या ऑफर ऑगस्ट महिन्यासाठी आहेत. ऑफर फक्त निवडक मॉडेल्सवर उपलब्ध आहेत. XUV700, नवीन Scorpio-N, Scorpio Classic आणि Mahindra Thar सारख्या SUV वर कोणतीही सूट किंवा ऑफर नाहीत. बरं, ज्या … Read more