मोठी बातमी ! भारतीय कार बाजारात लवकरच लॉन्च होणार महिंद्रा कंपनीच्या ‘या’ 2 नवीन इलेक्ट्रिक कार
Mahindra Upcoming Electric Car : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला मोठी मागणी आली आहे. विशेष म्हणजे सरकार देखील सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील सरकारकडून अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. हेच कारण आहे की भारतात इलेक्ट्रिक कार ची संख्या वाढत चालली आहे. … Read more