Mahindra XUV 3XO : महिंद्रा XUV चे फॅन आहात?, आजपासून बुकिंग सुरू, किंमत जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO : ऑटो मार्केटमधील सर्वात प्रसिद्ध कपंनी महिंद्रा मोटर्सने आजपासून भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीनतम SUV XUV300 फेसलिफ्टेड मॉडेलसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये XUV 3XO लॉन्च केले होते. अशातच जर तुम्ही सध्या एखादी शक्तिशाली SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्राची नवीनतम SUV XUV300 फेसलिफ्टेड मॉडेल तुमच्यासाठी एक … Read more

Mahindra XUV 3XO : महिंद्राची ‘ही’ SUV टाटा आणि ह्युंदाई सारख्या गाडयांना देत आहे जोरदार टक्कर अन् स्वस्तही…

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO : बाजारात SUV ची मागणी खूप जास्त आहे. त्यामुळेच बहुतांश एसयूव्ही लाँच केल्या जात आहेत. रस्त्यावर दिसणाऱ्या जवळपास 50 टक्के कार या SUV आहेत. कंपन्याही या विभागाकडे खूप लक्ष देत आहेत. अलीकडेच महिंद्राने नवीन XUV 3XO लाँच केले आहे, जे 8 ते 12 लाखांच्या बजेटमध्ये येतात. या बजेटच्या सुरुवातीला, Kia Sonet, Hyundai … Read more

Mahindra XUV 3XO : महिंद्राची स्वस्त आणि मस्त SUV लाँच! किंमत फक्त 7.49 लाख रुपये, बघा वैशिष्ट्ये…

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO launched : देशातील आघाडीची SUV वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही महिंद्रा लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची सुरुवातीची किंमत फक्त 7.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कमी किंमतीत या SUV मध्ये उत्तम वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतात. तसेच सुरक्षेच्या बाबतीतही SUV खूप … Read more

Electric Suv : महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक SUV XUV400 लाँच, पहा वैशिष्ट्ये

Electric Suv

Electric Suv : Mahindra & Mahindra ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक SUV XUV400 चे अनावरण केले आहे. कंपनीचा दावा आहे की ते फुल चार्जमध्ये 456 किमीची रेंज देईल. रेंजच्या बाबतीत, हे वाहन मजबूत दिसत असले तरी, त्याची रचना फारशी छाप पाडू शकली नाही. XUV400 कंपनीचा दावा आहे की ही SUV C-सेगमेंटमध्ये सर्वोत्तम जागा देते. नवीन … Read more

Mahindra XUV : महिंद्रा करणार धमाकेदार XUV900 SUV या महिन्यात लॉन्च, टीझर रिलीज

Mahindra XUV : महिंद्रा (Mahindra ) कंपनीने वाहन क्षेत्रात अग्रगण्य नावीन्य कमवले आहे. तसेच महिंद्रा कंपनीकडून आता आणखी वेगवेगळ्या मॉडेल च्या गाड्या (automobile) लॉन्च केल्या जात आहे. तसेच महिंद्रा कंपनीने देखील इलेक्ट्रिक क्षेत्रात पाउल टाकले आहे. महिंद्रा आजकाल आपली नवीन इलेक्ट्रिक रेंज (electric car) सादर करण्यात व्यस्त आहे. काही काळापूर्वी, कंपनीने सूचित केले होते की … Read more