Business Idea: शेतकरी पुत्रांनो शेतीत करिअर घडवायचं ना! मग या पिकाची शेती करा, लाखों नव्हे करोडो कमवा; कसं ते वाचाच
Business Idea: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीत (Farming) बदल घडवून आणला जात आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत असतात. मित्रांनो भारतात अशी अनेक झाडे आहेत ज्याची लागवड (Tree Farming) करून शेतकरी बांधव चांगला बक्कळ पैसा (Farmer Income) कमवू शकतात. महोगणीचे झाड (Mahogany Tree) देखील अशा झाडांपैकी एक आहे. … Read more