Business Idea: कशाला नोकरीची झंझट?कमी खर्चामध्ये घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय! कमवा लाखो रुपये
Business Idea:- दरवर्षी अनेक विद्यापीठांमधून पदवी घेऊन बाहेर निघणाऱ्या तरुणांची संख्या आणि उपलब्ध नोकऱ्यांचे प्रमाण पाहिले तर ते खूप व्यस्त आहे. म्हणजेच सुशिक्षित तरुणांच्या मानाने नोकऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण बेरोजगार असताना आपल्याला दिसून येतात. या बेरोजगारीच्या समस्येवर मात करायची असेल तर तरुणांनी व्यवसाय करण्याला प्राधान्य दिल्याशिवाय … Read more