Malawi Mango: आफ्रिकेचा मालावी आंबा पुणे मार्केट यार्डात दाखल! वाचा ‘या’ आंब्याची वैशिष्ट्ये
Malawi Mango:- महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. खास करून महाराष्ट्रातील हापूस आंबा हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असा आंबा आहे. त्यामुळे आंबा शौकिनांकडून हापूस आंब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तसेच या परिसरामध्ये हापूस शिवाय इतर अनेक जातींच्या आंब्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर होते … Read more