Estrogen hormone : सावधान ! शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढली तर लगेच करा हे काम, अन्यथा होईल कॅन्सर
Estrogen hormone : आपल्या शरीरात हार्मोन हे खूप महत्वाचे असतात. यामध्ये एक म्हणजे इस्ट्रोजेन हार्मोन. इस्ट्रोजेन हार्मोनला ‘स्त्री हार्मोन’ आणि ‘पुरुष हार्मोन’ असेही म्हणतात. हे हार्मोन लैंगिक प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. यातील स्त्रियांमधील हार्मोन्स अनेक प्रकारे काम करतो. स्त्रियांमध्ये, मासिक पाळी दरम्यान हा हार्मोन चढ-उतार होतो आणि रजोनिवृत्ती दरम्यान त्याची पातळी कमी होते. इस्ट्रोजेन … Read more