नगरकरांनो सावध रहा जिल्ह्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले…..

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  काळानुसार चोऱ्या करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी दरोडा टाकणे, चोरीसाठी खून करणे, अशा प्रकारचे गुन्हे होत होते. आता सायबर डल्ला टाकला जातो. यामध्ये कोणाच्याही जीविताला धोका होत नाही. सायबर गुन्हेगार समोरासमोर येत नाहीत. तरीसुद्धा बँक खात्यातून लाखो रुपये हडप करतात. या कारनाम्यासाठी सोशलमिडीयाचा मोठ्या प्रमाणात होत … Read more