ईडी रडारवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते; सकाळी ११ वाजल्यापासून कसून चौकशी सुरु
मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणा अधिक आक्रमक झाल्या असून अनेक मंत्री ईडी (ED) दरबारी पोहोचले आहेत. नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त झाल्यानंतर आता दिल्ली दरबारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईडीच्या रडारवर आहेत. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (mallikarjuna kharge) यांची ईडीने सकाळी ११ वाजल्यापासून चौकशी सुरु केली … Read more