Weekend Getaways Near Pune & Mumbai: पुणे आणि मुंबईतील सर्वात भारी पर्यटन स्थळे! दोन दिवसांची ट्रिप होईल मस्त
Weekend Getaways Near Pune & Mumbai:- पावसाळा म्हटलं म्हणजे सगळीकडे अगदी अल्हाददायक असे वातावरण असते. अशा वातावरणामध्ये प्रवास करणे म्हणजेच एक अद्भुत असा आनंदाचा क्षण असतो. अशातच जर प्रवास हा घाटमाथ्यावरून किंवा घाट रस्त्यावरून असेल तर या आनंदामध्ये आणखीनच मोठी भर पडते. महाराष्ट्र मधील अशी अनेक रस्ते मार्ग किंवा रेल्वे मार्ग आहेत जे … Read more