DA Hike Latest Update : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यावर उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

DA Hike Latest Update : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी (Central Staff) एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी (Employees) महागाई भत्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच महागाई भत्त्यावर (DA) उच्च न्यायालयाने (High Court) काही आदेश (High Court order) दिले आहेत. आपल्या आधीच्या निर्णयात उच्च न्यायालयाने म्हटले होते की, महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांचा (Government employees) … Read more