दुष्काळात तेरावा महिना ! पुणे वेधशाळेचा धडकी भरवणारा अंदाज ; 15 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस
Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. नुकतेच पुणे वेधशाळेने शेतकऱ्यांची धडकी भरवणारा एक हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पुणे वेधशाळेने राज्यात 15 डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहता या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांमागे साडेसाती सुरू आहे. … Read more