Mangal Gochar : डिसेंबरमध्ये पालटणार तुमचे नशीब; ‘या’ राजयोगाचा होईल फायदा !
Mangal Gochar : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना खूप महत्व आहे. नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे. मंगळ हा भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो, म्हणूनच जेव्हा-जेव्हा मंगळ आपला मार्ग बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. अलिकडेच 16 नोव्हेंबरला मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे, त्यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण … Read more