9 ते 12 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसणार ! हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचा अंदाज

Manikrao Khule Havaman Andaj

Manikrao Khule Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती. पण सप्टेंबर महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे … Read more