मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची किंमत पोहोचली २२ हजार कोटींवर !
Manmad Indore Railway Project : आतापर्यंत कागदावर असलेला बहुप्रतिक्षित इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग जमिनीवर आणण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेनेही रेल्वे बोर्डात तो अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार १० हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आता २२ हजार कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती … Read more