बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार ..!
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात कालच बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी फस्त केली होती. त्यानंतर खरवंडी- सोनई रस्त्यावरील बापूसाहेब पंढरीनाथ फाटके या शेतकऱ्याच्या घरी बिबट्याने सहा शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी जबर जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, खरवंडी चारी नं. … Read more