पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, कसं राहणार आगामी 5 दिवसाच हवामान ?
Panjabrao Dakh Havaman Andaj : गेली काही दिवस विश्रांती वर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट अन काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याप्रमाणेच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील … Read more