आज अन उद्या राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मौसमी पावसा संदर्भात. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर पावसाने सपशेल विश्रांती घेतली आहे. अशातच भारतीय … Read more

11 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत कसे राहील राज्यातील हवामान ? पंजाबरावांचा 36 जिल्ह्यांचा हवामान अंदाज, पहा….

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशः पूरस्थिती तयार झाली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस समवेतच डाळिंब सारख्या फळ पिकांचे देखील या पावसाने खूपच मोठे नुकसान झाले आहे. … Read more

ब्रेकिंग ! आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, पण ‘हे’ 30 जिल्हे कोरडे राहणार, IMD चा अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस आणि हजेरी लावल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे हे खरे आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आज आणि … Read more

पंजाबराव डख : 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात जोराचा पाऊस होणार ! पंजाबरावांचा सविस्तर हवामान अंदाज वाचा….

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी 11 ते 19 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणाऱ या संदर्भात एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. खरे तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात जोरदार … Read more

पावसाची विश्रांती ! पण, राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यात पावसाची शक्यता, आता पावसाचा जोर कधी वाढणार ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस झाला असून यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात … Read more

पंजाबराव डख हवामान अंदाज : ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कसा राहणार पाऊस ? कुठं पडणार मुसळधार ?

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये दाणाफान  झाली आहे. पुणे आणि नाशिक मध्ये तर पूरस्थिती तयार झाली होती. पण आता राज्यातील पावसाचा जोर बराच कमी झाला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार असा अंदाज सुद्धा वर्तवला आहे. उद्यापासून राज्यातील … Read more

पावसाने घेतला विसावा, पण ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा नवीन अंदाज पाहिलात का ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने पावसाबाबतचा एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. खरे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा मान्सून हा मजबूत असल्याचे जाणवत आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता जून महिन्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी होते. मात्र गेल्या … Read more

पंजाबरावांच मोठ भाकीत ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन, पाऊस विश्रांती घेणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मौसमी पावसा संदर्भात. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज एक महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आणखी चार दिवस पावसाची शक्यता आहे. आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 10 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात असाच पाऊस सुरू राहणार … Read more

शेतकऱ्यांनो, पुढील आठवडाभर कशी राहणार महाराष्ट्रातील पावसाची स्थिती ? पाऊस आता रजेवर जाणार का ? तज्ञ म्हणतात….

Maharashtra Monsoon News

Maharashtra Monsoon News : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. ही भीती वाटण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा तब्बल 14 ते 15 दिवसाचा मोठा खंड पाहायला मिळाला होता. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला होता. … Read more

उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज

Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आणि पावसाने पुन्हा एकदा गेअर टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून यामुळे काही ठिकाणी पुन्हा एकदा पूरस्थिती … Read more

ऑगस्ट महिन्यात खरंच पावसाचा खंड पडणार का ? पंजाबरावांनी स्पष्टचं सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला. जून महिन्यात राज्यात पावसाचा जोर कमी होता. मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसाने जून महिन्यातील तूट भरून काढली. दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण … Read more

मुंबई, पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस ! अहमदनगरमध्ये पाऊस पडणार का ? हवामान खात्याचा अंदाज वाचा

Mumbai Pune Nashik Rain Alert

Mumbai Pune Nashik Rain Alert : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. तथापि, गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्यात अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेच याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसला. पूरस्थितीमुळे गेल्या … Read more

‘या’ जिल्ह्यांमध्ये पाच ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस ! रेड अलर्ट जारी, अहमदनगर जिल्ह्यात कस राहणार हवामान ? वाचा IMD चा नवीन अंदाज

Maharashtra Rain

Maharashtra Rain : जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने उसंत घेतली. मात्र संपूर्ण जुलै महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झाला. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातही राज्यात सरासरी एवढा पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे या चालू ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये … Read more

पंजाब डख : आता रिमझिम पाऊस थांबणार, मोठ्या पावसाला सुरुवात होणार ! ‘या’ जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस, वाचा….

Panjab Dakh Havaman Andaj

Panjab Dakh Havaman Andaj : आता रिमझिम पाऊस थांबणार आणि मोठ्या पावसाला सुरुवात होणार अस भाकीत वर्तवलंय ते पंजाबराव डख यांनी. खरे तर जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन-चार दिवसात पावसाने उसंत घेतली होती. जुलै महिन्याच्या अखेरीस मोठ्या पावसाने ब्रेक घेतला आणि रिमझिम … Read more

1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार ! तुमच्या जिल्ह्यात कसे राहणार पाऊसमान ? पंजाबराव म्हणतात….

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने जोरदार दणका दिल्यानंतर आता ऑगस्ट महिना देखील पाऊस गाजवणार आहे. भारतीय हवामान खात्याने 31 जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. … Read more

काही भागात रिमझिम, काही भागात मुसळधार तर कुठे अतिवृष्टी; कसं राहणार पुढील 7 दिवसाचे हवामान ? पंजाबरावांनी स्पष्टचं सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : मागच्या दहा-बारा दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला आहे. जवळपास गेल्या एका पंधरवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. पावसाने महाराष्ट्राला अक्षरशा झोडपून काढले आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाचे विक्राळ स्वरूप पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईची तुंबई झाली होती तर पुण्यातही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. … Read more

पंजाबरावांचा ऑगस्ट महिन्याचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ तारखेपर्यंत बरसणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अति जोरदार पावसाची हजेरी लागली. काही भागात अक्षरशा अतिवृष्टी झाली अन तिथे पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. पुणे, कोल्हापूर मध्ये पूरस्थिती तयार झाली होती. आता मात्र राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला असून पूरस्थिती … Read more

आता सुरु होणार पावसाच तांडव…! आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, तुमच्याकडे कस राहणार हवामान ?

Havaman Andaj

Havaman Andaj : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात हलका ते मध्यम पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी, अगदीच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. हा जोराचा पाऊस प्रामुख्याने दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मात्र जुलै महिन्यात … Read more