Technology News Marathi : ऑफर ऑफर ! ‘हा’ iPhone तुमच्याजवळ असेल तर iPhone 13 मिळणार स्वस्तात, तुम्हीही व्हाल चकित
Technology News Marathi : Apple कंपनीकडून ग्राहकांसाठी iPhone खरेदी वेळी अनेक ऑफर (Offer) दिल्या जात असतात. त्यामुळे अनेकजण या आकर्षक ऑफर चा फायदा घेत असतात. तसेच डिस्काउंट देखील मिळत असतो. Apple च्या प्रीमियम पुनर्विक्रेत्या Maple कडे iPhone 11 च्या मालकांसाठी आकर्षक ऑफर आहेत. कंपनी iPhone 13, 128GB मॉडेल फक्त 35,500 रुपयांमध्ये देत आहे. या किंमतीमध्ये … Read more