Technology News Marathi : ऑफर्सचा धुमधडाका ! 70 हजारांचा iPhone 13 फक्त 35 हजारात
Technology News Marathi : बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र Apple कंपनीच्या मोबाईलची क्रेझ जरा वेगळीच आहे. त्यामुळे अनेकांचे Apple iPhone घेण्याचे स्वप्न असते. मात्र जास्त किंमती असल्यामुळे अनेकांना हा फोन घेणे परवडत नाही. Apple iPhone 13 च्या ऑनलाइन किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. एक Apple प्रीमियम पुनर्विक्रेता फोन जबरदस्त किंमतीत ऑफर करत … Read more