राजधानी मुंबईकडे मराठ्यांची आगेकूच, मनोज जरांगेनी सांगितलं मराठा आंदोलनाच संपूर्ण टाईम टेबल, कोणत्या तारखेला काय ? पहा डिटेल्स
Maratha Aandolan : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा चर्चेत आला आहे. याआधी देखील राज्यातील मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी केली जात होती. यासाठी शेकडो संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच काही मराठा राजकर्त्यांनी शासनाकडे मोठा पाठपुरावा केला. कोल्हापूर गादीचे छत्रपती आणि सातारा गादीचे छत्रपती देखील मराठा आरक्षणासाठी सातत्याने शासनावर दबाव बनवत आहेत. वेळप्रसंगी … Read more