गटाने व्यवसाय सुरू करा आणि 7 वर्ष मुदतीत 50 लाख रुपयांचे कर्ज मिळवा! वाचा ए टू झेड माहिती
समाजातील अनेक घटकांच्या आर्थिक विकासाकरिता अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवते व यासोबत अनेक महामंडळ देखील विशिष्ट समाज घटकांच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील असतात. अशा योजना किंवा महामंडळांच्या अनेक योजना असून या माध्यमातून त्या त्या समाज घटकातील तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. त्यामुळे अशा योजनांचा लाभ … Read more