Realme : “या” दिवशी लॉन्च होणार Realme 10 सिरीज, ट्विट शेअर करत दिली माहिती
Realme : Realme 10 मालिकेची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती. 9 नोव्हेंबर रोजी अशी बातमी आली होती की, कंपनी काही आशियाई क्षेत्रांमध्ये हा फोन सादर करू शकते. त्याच वेळी, आज ब्रँडने स्पष्ट केले आहे की लवकरच हा फोन चीनमध्ये लॉन्च केला जाईल. कंपनीने आपल्या चीनी सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये 17 … Read more