एलियन्सने सोडले विचित्र चिन्ह ! ते एलियन्सनेच बनवले असल्याचा दावा

Marathi News

Marathi News : यूएफओशी संबंधित घटनांमुळे अमेरिका नेहमीच चर्चेत असते. तसेच युरोपमधील प्रेमब्रोक ब्रॉडहेव्हन समुद्रकिनाराही एलियनच्या अवागमनाचे केंद्र असल्याची चर्चा नेहमीच होते. अनेकदा या ठिकाणी यूएफओ उतरताना पाहिल्याचा दावा केला जातो, तर कधी विमानातून येथील समुद्रकिनाऱ्यावर यूएफओ दिसल्याच्या कथा सांगितल्या जातात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी येथील समुद्रकिनाऱ्यावर गोलाकार चित्राकृती आढळून आल्याने या ठिकाणी यूएफओ उतरल्याच्या … Read more

आकाशातून रहस्यमयरीत्या अदृश्य झाले तीन तारे ! रहस्य अजूनही नाही उलगडले…

Marathi News

Marathi News : खगोलशास्त्रीय जगात एकापेक्षा एक रहस्य आहेत, असेच एक रहस्य आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांविषयी समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये काही खगोलशास्त्रज्ञ आकाशाचे फोटो काढत असताना त्यांच्या कॅमेऱ्यात तीन चमकणारे तारे कैद झाले. मात्र, काही वेळानंतर त्यांनी पुन्हा फोटोग्राफी केली, तेव्हा ते तारे रहस्यमयरीत्या गायब झाले होते. मात्र त्यामागील रहस्य ते अजूनही उलगडू … Read more

नासाने शोधली आकाशगंगांची जोडी ! संशोधकही थक्क

Marathi News

Marathi News : नासा आणि ईएस अंतराळ संशोधन संस्थांनी अंतराळ यानाद्वारे हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून एकमेकांशी जोडलेल्या आकाशगंगांच्या जोडीची काही आश्चर्यकारक छायाचित्रे टिपली आहेत. या अद्भुत आकाशगंगांचे छायाचित्र नासाने शेअर केले असून अंतराळातील ही मंत्रमुग्ध करणारी प्रतिमा पाहून संशोधकही थक्क झाले आहेत. यूएस स्पेस एजन्सी नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) सूर्यमालेतील आकाशगंगा, तारे … Read more

पृथ्वीभोवती फिरतोय चंद्राचा तुकडा ? खगोलशास्त्रज्ञांना मिळाला पुरावा

Marathi News

Marathi News : पृथ्वीजवळील लघुग्रह हा चंद्राचा तुटलेला तुकडा असल्याचा पुरावा खगोलशास्त्रज्ञांना मिळाला आहे. या लघुग्रहाचे नाव ‘कामोओलेवा’ आहे, ज्याचा अर्थ फिरणारा तुकडा आहे. हा एक चाकाच्या आकाराचा खडक असून एप्रिल २०१६ मध्ये पृथ्वीच्या ९ दशलक्ष मैल ( १४.४ दशलक्ष किलोमीटर) अंतरावर परिभ्रमण करताना तो अंतराळ संशोधकांना आढळून आला. कामोओलेवाची रचना चंद्रासारखीच असल्याची माहिती २०२१ … Read more

चक्क जिवंत सापासूनही दारू होते तयार !

Marathi News

Marathi News : शर्करायुक्त धान्य, फळ किंवा फुले यांच्यामध्ये असलेल्या शर्करेचे रूपांतर ईथाईल अल्कोहोलमध्ये करून त्यापासून तयार झालेले मादक पेय म्हणजे दारू, जगभरामध्ये दारूचे असे अनेक प्रकार पाहावयास मिळतात; पण चक्क सापासूनही वाईन तयार होते, हे ऐकल्यानंतर न पिताच ‘झिंग’ आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. साधारणपणे वाईन ही द्राक्षांपासून तयार करता येते, हे आतापर्यंत … Read more

गाडीत अडकलात आणि आत हातोडाच नसेल तर? अशी फोडा काचा ! सहज बाहेर याल

Marathi News

India News : आजकाल अनेकांकडे चारचाकी वाहने आहेत. आपण बऱ्याच वेळा यातूनच प्रवास करत असतो. जर तुमचा लांबचा प्रवास असेल तर आवश्यक ती सर्व काळजी आपण घेतोच. पण कधी कधी पूर्ण काळजी घेऊनही आपण अनपेक्षित अडचणीत आपल्या घेरतात. यातील एक अनपेक्षित समस्या म्हणजे गाडीत अडकणे. अशी कप्लना करा की, जर तुम्ही गाडीत अडकला असाल आणि … Read more

घर, जमीन, दुकान.. सर्व काही मिळतंय कमी किमतीत, ‘ही’ सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी

Marathi News

Marathi News : जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा स्वस्त दरात घरे विकत आहे. या बँकेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँक ऑफ बडोदा ही ई-ऑक्शन आयोजित करत आहे. या मेगा लिलावात तुम्ही घरासाठी बोली लावू शकता. या लिलावात बँकेकडून … Read more

सावधान… हे पाच खतरनाक जीव तुमचे घेऊ शकतात प्राण ! ज्यांच्या संपर्कामुळेही मृत्यू होऊ शकतो…

Marathi News

Marathi News : संपूर्ण विश्वामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंचा अधिवास आहे. यामधील काही जीव अतिशय सुंदर आणि मानवी जीवन सुसह्य करण्यास मदत करणारे असतात, तर काही प्राणघातक ठरतात. त्यामुळे ‘जसं दिसतं तसं नसतं’ याचे नेहमी भान राखावे लागते. आज आपण असे कोणते जीवजंतू खरोखरच मानवीजीवांचे कर्दनकाळ ठरू शकतात, याची माहिती घेणार आहोत. यापैकी काही जीव असे … Read more

स्त्रीची भीती अशीही ! कुठल्याही स्त्रीच्या संपर्कात येऊ नये यासाठी त्याने ५५ वर्षे घरात कोंडून घेतले…

Marathi News

Marathi News : यादवी युद्धाने जराजर्जर झालेल्या रवांडात सध्या क्लिचा इन्झामचा या बाबाची भलतीच चर्चा सुरू आहे. स्त्रीसंग टाळण्यासाठी क्लचा याने स्वतः ५५ वर्षे घरात कोंडून घेतले. महत्त्वाचे म्हणजे ही ५५ वर्षे तो महिलांच्या मेहेरबानीमुळेच जगू शकला. क्लचा इन्झामचा १६ वर्षांचा असताना यादवीने एकांडा पडला. त्याला स्वतःचे असे कुणीच उरले नाही. याच दरम्यान, त्याच्या मनात … Read more

ग्रहाच्या भ्रमण कक्षेत महाभयंकर स्फोट ! धडकेमुळे धूळ, प्रकाश आणि इतर मातीसदृश्य कचरा अवकाशात

Marathi News

Marathi News : आसियान- २१ क्युजे या ग्रहाच्या भ्रमण कक्षेत महाभयंकर असा स्फोट झाला आहे. स्फोट ग्रहापासून जवळच झाला. हा स्फोट त्याच्याच दोन उपग्रहांचा झाल्याचे म्हटले जाते. या स्फोटामुळे निर्माण झालेली धूळ अवकाशात कित्येक किलोमीटरपर्यंत पसरली आहे. या धडकेचा फोटोमॅट्री डाटा गोळा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या धडकेमुळे मुख्य ताऱ्याभोवती म्हणजेच असियान – २१ … Read more

जगात प्रथमच पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन !

Marathi News

Marathi News : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदे (आयसीएमआर) कडून पुरुषांसाठी इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या गर्भनिरोधक औषधाची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. चाचणीमध्ये कोणत्याही गंभीर दुष्परिणामाशिवाय हे औषध सुरक्षित आणि प्रभावी आढळल्याचा दावा आयसीएमआरकडून करण्यात आला आहे. वैद्यकीय चाचणीमध्ये २५ ते ४० वयोगटातील ३०३ निरोगी पुरुष स्वयंसेवक सहभागी झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नवी दिल्ली, … Read more

चंद्रावरील धूळ आणि वाळूचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी !

Marathi News

Marathi News : चांद्रभूमीवरील धूळ आणि वाळूचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी केला जाणार आहे. सूर्यप्रकाशाचा वापर करून चंद्राची माती वितळवून पक्क्या रस्त्यांप्रमाणे अधिक घन पदार्थ बनवण्याचा मार्ग संशोधकांनी शोधला आहे. चांद्रभूमीवर २०३० पर्यंत महिला आणि पुरुषाला पाठवण्याचा नासाचा प्रयत्न आहे. ही मोहीम फक्त चांद्रभूमीची पाहणी करण्यासाठीची नाही तर या मोहिमेद्वारे चंद्रावर वस्ती करण्यायोग्य मूलभूत सोयी … Read more

काही वर्षांतच हे शहर पाण्याखाली जाण्याचा धोका ! वाढत्या समुद्र पातळीमुळे नासाचा गंभीर इशारा

Marathi News

Marathi News : संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर वाढत्या जागतिक तापमानासोबतच येथील वाढती गर्दी आणि इमारतींमुळे संकटात आले आहे. या शहराचे वजन दिवसेंदिवस वाढत असल्याचे नमूद करीत नासाने वाढत्या वजनामुळे तसेच समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे न्यूयॉर्क शहर येत्या काही वर्षांमध्ये पाण्याखाली जाण्याचा गंभीर इशारा दिला आहे. न्यूयॉर्क शहराचे वजन दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच जागतिक … Read more

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !

Marathi News

Marathi News : नवरात्रोत्सवाला आजपासून आरंभ होणार आहे. आदिशक्तीचा जागर करण्याचा हा उत्सव मात्र याच काळात ‘लव्ह जिहादी’ स्त्रीशक्तीचा घात करण्यासाठी सरसावतात. स्वतःची खरी ओळख लपवून हिंदु नाव धारण करून, गंडेदोरे बांधून लव्ह जिहादी गरब्यात शिरतात. त्यामुळे या काळात हिंदु मुली-महिला ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर हिंदु मुली आणि … Read more

हिवाळ्यात बाजरीची भाकरी महागणार !

Marathi News

Marathi News : पावसाअभावी यंदा बाजरीचे क्षेत्र घटल्याने बाजरीला भाव चढणार असून हिवाळ्यात गरम बाजरीची खाण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. थोड्याच दिवसात हिवाळा सुरु होणार आहे. त्यावेळी अनेक ठिकाणी आहारात बाजरीचा समावेश केला जातो. बाजरी खाल्ल्याने आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहते व अनेक आजार होण्याचा धोकाही टळतो. बाजरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे गहू व … Read more

178 वर्षांनंतर बनतोय सूर्यग्रहणाचा अद्भुत योग ! ‘या’ 3 राशींचे भाग्य चमकणार, मालामाल व्हाल

Marathi News

Marathi News : ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण सर्व पितृ अमावस्येला असणार आहे. नवरात्रीच्या अगदी आधी असल्याने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच येऊ शकतो. ज्योतिषींच्या मते हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो. असा योगायोग साधारण 178 वर्षानंतर घडतो, असे मानले जाते. चला जाणून घेऊया या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या राशींसाठी खास आहे. तब्बल … Read more

घटस्फोटानंतर महिलांनाही द्यावे लागतात पतीला पोटगीसाठी पैसे, जाणून घ्या नियम

Marathi News

Marathi News : घटस्फोटानंतर पोटगी देण्याची पद्धती आहे हे तुम्हाला माहीतच असेल. यात पती पत्नीला पोटगी देतो हे तुम्ही ऐकले असेल. पण पत्नीलाही पतीला पोटगीसाठी पैसे द्यावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे का? नुकताच मुंबईतील एका जोडप्याचा लग्नाच्या तब्बल 25 वर्षांनंतर घटस्फोट झाला. यात विशेष असं आहे की, पत्नीने नवऱ्याला 10 कोटी रुपयांची पोटगी दिली. … Read more

असं एक मंदिर जिथली माती खाल्ल्याने सर्पदंशाचा प्रभाव होतो कमी, लोकांची लागलते रांग

Marathi News

Marathi News : आपल्या देशात असे अनेक गावे आहेत, मंदिरे आहेत की ज्याविषयी अनेक कथा, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणच्या अशा काही घटना आहेत की ज्याचे कोडे अद्याप शास्त्रज्ञांनाही उलगडलेलं नाही. अशीच छत्तीसगड राज्यातील सक्ती जिल्ह्यातील कैथा गावाविषयी एक लोकप्रिय कथा प्रचलित आहे. या कथेनुसार गावातील जमीनदाराने एका सापाचे प्राण वाचवले होते. त्यामुळे सर्पदेव प्रसन्न … Read more