Jayakwadi Water Storage: बाष्पीभवनामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वेगात घट! वाचा सध्या किती आहे जायकवाडीत पाणीसाठा?
Jayakwadi Water Storage:- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे असणारे जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असे धरण असून मराठवाड्यातील शेतीचे मदार जायकवाडी धरणावर म्हणजेच नाथसागर जलाशयावर अवलंबून आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कमी पर्जन्यमान झाल्यामुळे या धरणामध्ये आवश्यक तेवढा पाणीसाठा नव्हता. त्यातच … Read more