JioMart : अरे वा .. आता किराणा सामान होणार WhatsApp वर ऑर्डर ; जिओच्या ‘त्या’ निर्णयानंतर रिटेल व्यवसाय बदलणार !
JioMart : तंत्रज्ञान कंपनी मेटा (Technology company Meta) आणि जिओ प्लॅटफॉर्मने (Jio Platforms) सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्म WhatsApp वर JioMart लाँच करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेलचे (Reliance Retail) ग्राहक (customers) व्हॉट्सअॅपवर किराणा सामान ऑर्डर करू शकतील. ऑनलाइन खरेदीदारांसाठी नवीन अनुभव या संदर्भात जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, WhatsApp वर JioMart ऑनलाइन खरेदीदारांना JioMart च्या … Read more