Gold Price Update : आज सोने, चांदीच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीनतम दर
Gold Price Update : सोने व चांदी (Gold and silver) खरेदीकडे (purchase) महिलांचा कल अधिक असतो. मात्र दागिने खरेदी करण्यापूर्वी सोने व चांदीच्या किमतींविषयी माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या आजच्या बाजारभावात (market prices) काय बदल झाला आहे त्याविषयी सविस्तर. या आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. मात्र, चांदीच्या … Read more