चांद्रयान 3 चे यश हे या कंपनीच्या पथ्यावर! अगदी थोड्या दिवसात कमावले 40,195 कोटी रुपये,वाचा महत्त्वाची माहिती

share market update

गेल्या 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेने अलौकिक यश मिळवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. परंतु जर आपण चंद्रयान तीन च्या यशाचा विचार केला तर यामध्ये अनेक व्यक्ती आणि कंपन्यांचा सहभाग होता. अनेक जणांचे कष्ट आणि प्रचंड मेहनत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उपयोगी पडले. त्यामुळे नक्कीच या मोहिमेच्या … Read more