Best CNG SUV: ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा 30KM मायलेजसह येणारी ‘ही’ पॉवरफुल CNG SUV
Best CNG SUV: देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी पैकी एक असणारी मारुती सुझुकी मागच्या काही दिवसांपासून सीएनजी सेगमेंटमध्ये राज्य करत आहे. सध्या कंपनीकडे सर्वात जास्त सीएनजी कार्स आहे. मारुती नेहमी मार्केटमध्ये आपल्या ग्राहकांसाठी उत्तम मायलेजसह दमदार कार्स सादर करत असते आणि ह्या कार्सची किंमत देखील सर्वसामान्यांचे बजेट मध्ये असते. आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या एक पॉवरफुल CNG SUV बद्दल … Read more