Car Under 4 Lakh: या दिवाळीत स्वप्न होणार पूर्ण ! घरी आणा फक्त चार लाखात ‘ह्या’ कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट

Car Under 4 Lakh: दिवाळी (Diwali) आणि दसऱ्याच्या (Dussehra) मुहूर्तावर बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांना आपल्या घरी नवीन कार आणण्याची इच्छा असते, परंतु अनेक वेळा फारसे बजेट नसते. पण आजकाल बाजारात अशी अनेक कार्स आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे.जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती. Maruti Suzuki Alto भारतीय बाजारपेठेत, दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये या कारची सुरुवातीची किंमत 5.03 लाख … Read more