Maruti Alto Offers : संधी गमावू नका ! फक्त 65 हजारांमध्ये घरी आणा मारुती अल्टो ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Maruti Alto Offers : अल्टो (Maruti Suzuki Alto) ही कंपनीची लोकप्रिय एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार आहे. यामध्ये तुम्हाला अधिक जागेसह अनेक लेटेस्ट फीचर्स पाहायला मिळतात. या कारमध्ये कंपनी पॉवरफुल इंजिनसह अधिक मायलेज देते. या कारची किंमत भारतीय बाजारात ₹3.39 लाख ते ₹5.03 लाखांपर्यंत आहे. ही कार कमी बजेटमध्ये वापरलेल्या वाहनांच्या ऑनलाइन खरेदी आणि विक्री वेबसाइटवर (online … Read more