सिंगल चार्जमध्ये 550km रेंज ! मारुती लवकरच आणणार आपली इलेक्ट्रिक SUV ! बघा वैशिष्ट्ये
Maruti Suzuki Brezza EV : वाढत्या पेट्रोलच्या किमती पाहता ऑटो मार्केटमध्ये रोज एक नवीन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च होत आहे. यामुळे इलेक्ट्रिक मार्केटमध्ये स्पर्धा देखील वाढली आहे. मार्केटमध्ये रोज नव-नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत असतानाचं मारुती देखील आपली नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मारुती आजपासून नव्हे तर अनेक वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत लोकांसाठी आपली … Read more