Maruti Suzuki Dzire : पुढील महिन्यात लॉन्च होत आहे मारुतीची ‘ही’ जबरदस्त कार, कमी किमतीत मिळतील उत्तम वैशिष्ट्ये!
Maruti Suzuki Dzire : मारुती सुझुकी डिझायर भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय आहे. सध्या तिसरी पिढी डिझायर देशांतर्गत बाजारात विकली जात आहे. ताज्या अहवालानुसार, मारुती सुझुकी नवीन जनरेशन डिझायर लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. तुम्हीही नवीन पिढीच्या डिझायर कारची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन जनरेशन डिझायर ऑगस्टमध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाऊ … Read more