Best CNG Cars: घरी आणा ‘ह्या’ स्वस्त आणि उत्तम मायलेज असलेली बेस्ट सीएनजी कार ; मायलेज पाहून व्हाल तुम्ही थक्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best CNG Cars:  देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दर पाहता आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये सीएनजी कार्सची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असला तर आज आम्ही तुम्हाला भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही जबरदस्त आणि स्वस्त सीएनजी कार्सबद्दल माहिती देणार आहोत.

या सीएनजी कार्समध्ये तुम्हाला उत्तम मायलेज देखील मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशात 6 ते 8 लाख रुपयांच्या सीएनजी कारमध्ये एकापेक्षा एक उत्तम पर्याय आहेत. चला तर जाणून घ्या या जबरदस्त सीएनजी कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Maruti S-presso

S-Presso CNG मॉडेलमध्ये 4 व्हेरियंटमध्ये येते. या कारचे मायलेज 31.2km/kg आहे.

Maruti Suzuki Dzire

सीएनजीमध्ये मारुती कंपनीचे नवीनतम व्हेरियंट डिझायर आहे. त्याची किंमत रु. 8.23-8.91 लाख आहे आणि मायलेज 31.12km/kg आहे.

Hyundai Grand i10 Nios CNG

ह्युंदाईची एकमेव हॅचबॅक सीएनजी कार आहे. त्याचे मायलेज 28.5 किमी/किलो आहे. एक्स-शोरूम किंमत 7.16-7.69 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Celerio

मारुती सेलेरियोच्या सीएनजी व्हर्जनने 2022 च्या सुरूवातीला दस्तक दिली. कारची एक्स-शोरूम किंमत 6.69 लाख रुपयांपासून सुरू होते. मायलेजच्या बाबतीत ही सर्वात अप्रतिम कार आहे. त्याचे मायलेज 35.6km/kg आहे.

Maruti Suzuki Wagon R

मारुतीने 2022 मध्ये आपल्या वॅगन आर सीएनजीमध्ये काही नवीन अपडेट केले. त्याचे दोन व्हेरियंट बाजारात आले आहेत. मायलेजच्या बाबतीतही ते मजबूत आहे. त्याचे मायलेज 34.05 किमी/किलो आहे.

Maruti Suzuki Alto

अल्टो ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. अल्टोच्या CNG व्हर्जनचे मायलेज 31.59 किमी/किलो आहे.

Tata Tigor iCNG

ही टाटाची सर्वात परवडणारी सेडान कार आहे. त्याची किंमत 7.84-8.44 लाख रुपये आहे. 26.49km/kg चे मजबूत मायलेज उपलब्ध आहे.

Tata Tiago iCNG

कार बाजारातील तज्ञांच्या मते, टाटा टियागो iCNG ही हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली कार आहे. एक्स-शोरूम किंमत 6.27-7.79 लाख रुपये आहे. मायलेज 26.49 किमी/किलो आहे.

हे पण वाचा :-  Double Your Money:   तुमचे बँक बॅलन्स दुप्पट करण्याचे ‘हे’ आहे 5 सोपे आणि सर्वोत्तम मार्ग ! भासणार नाही कधीही पैशाची कमतरता